Nojoto: Largest Storytelling Platform

बसं आता जवळ रहा म्हणा फक्त, आतून एवढा त्रास होतोय

बसं आता जवळ रहा म्हणा फक्त,
आतून एवढा त्रास होतोय ग बाळा
म्हणा पाझर फुटलाय मनाचा बघ एकदा,
जवळ येऊन बंधन तोडून कर जीव मोकळा,
नाहीतर झोप येत नाही विचारांनी आधीच
त्यात झोपलोच तर परत डोळे उघडण्याची
माझी आशा पण होत नाहीये ग म्हणा,
त्रासलोय या त्रासाला पण हिम्मत नाही होत
माझी खूप काही बोलावसं वाटत पण ती ही
हिम्मत नाहीये ग माझ्यात,
कधी तरी तू ही चूक करून बोलून बघावं 
मर्यादा ओलांडून स्वतःहून भेटून बघावं,
जो घाव भेटलास या देहाला तो अजून या
शरीरावर बाळगायची ताकद नाहीये माझ्यात.
   -AS Patil✍️  वाटेत घेयला मला बोलाव तिने रस्ता बघतोय म्हणा
जीव आता, डोळे पण तरसताय तिला बघण्या साठी,
बरेच दिवस झाले नीट डोले भरून नाही बघितल मी
तिला, राग हा नको होता माझा पण पण काय करणार
ग म्हणा मी पण जसे बियाणे पेरतो तसेच फळ भेटत
ना यात कोण चुकीचं काहीच मेळ नाहीये मला,
या तून बाहेर नाही निघू शकत मी जो पर्यंत ती येत नाही
भेटायला मला जवळ घेऊन प्रेमाने बोलणार नाही मिठीत