Nojoto: Largest Storytelling Platform

त्या वेड्याने प्रपोज़ पण असा केला की, मी त्याला न

त्या वेड्याने प्रपोज़ पण असा केला की, 
मी त्याला नाही म्हणूच शकले नाही.. 
मला म्हटला चल टॉस करूया, 
छापा पडला तर तु माझी आणि काटा पडला तर मी तुझा....

©Araddhya #Holi
त्या वेड्याने प्रपोज़ पण असा केला की, 
मी त्याला नाही म्हणूच शकले नाही.. 
मला म्हटला चल टॉस करूया, 
छापा पडला तर तु माझी आणि काटा पडला तर मी तुझा....

©Araddhya #Holi
araddhya8592

Araddhya

New Creator
streak icon2