शिक्षणाचा नुसता बाजार दिवसेंदिवस वाढत आहे | कोणी विचार करताना मात्र दिसत नाही आहे || पैसा झाला आहे शिक्षणाचा बाजारात मोठा | आदरयुक्त ,भीतीयुक्त शिक्षणाचा संपला साठा || लाखो पैसे खर्च करून प्रवेशासाठी गोंधळ | संपवा आता हा खोटा नाटा गोंधळ|| गरीबांचे लेकरूची गुणवत्ता असून प्रवेश नाही | गुणवत्तेला शिक्षणाचा बाजारात किंमत राहिली नाही|| परिस्थितीमुळे ऑनलाइन शिक्षण काही विद्यार्थ्यांना घेताच आले नाही | ज्यांनी ऑनलाइन शिक्षण घेतले ते सांगतात आम्हाला काही समजलेच नाही || शिक्षकांची यात काही चूक नाही, सर्व शिक्षण पद्धतीची चूक आहे | विद्यार्थी ऑनलाइन शिकतच नाही, त्यांना कला जोपासण्याची संधी मिळत नाही || -✍️Shital K. Gujar✍️ 👉 वैयक्तिक रित्या कोणालाही उद्देशून बोललेली नाही आहे . सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? शिक्षणाचा नुसता बाजार... #शिक्षणाचाबाजार चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.