नात्यां पलिकडची नाती... 1. भीती वाढली, कुठे पळून जाण्या सारखी जागा ही जवळ दिसत नव्हती. लकी कडे फक्त पाहिलं , तर तो जागाच होता आणि सर्व बघत होता. ...त्या मुक्या जीवाची उतराई मी काशी होऊ? काही नाती असतात नात्यांपलिकडची... (Read caption) ©_suruchi_ नात्यां पलिकडची नाती...#marathi 1. कॉलेज च लेक्चर बंक करुन आम्ही बीच ला गेलो.. आम्ही म्हणजे कॉलेज ग्रुप. (तस बंकिंग सारखी गोष्ट माला फार काही जमली नही कारण त्यानंतर येणार गिल्ट आणि न समजणारा अभ्यास डोक्याचा भुगा करायचे.) तर, आम्ही बीच वर गेलो. सगळे मस्त एन्जॉय करत होते पाण्यात ..पण माला मात्र सर्दी झालेली म्हणून मग मी सगळ्यांच्या बॅग सांभाळत बसले होते. बघता बघता सगळे दूर गेले आणि मी मात्र त्या मोकळ्या ठिकाणी एकटीच राहिले. काही सुचे ना. बॅग माझ्या जवळ म्हटल्यावर कोणी कुठे जाणार नाही हे नक्की होत