Nojoto: Largest Storytelling Platform

मनमोहक रुप तुझे वसले मनी माझ्या स्वप्नात सखे मला स

मनमोहक रुप तुझे वसले मनी माझ्या
स्वप्नात सखे मला स्पर्श होतो तुझा.. 
ह्रदयस्पर्शी नयन तुझे आहेत हिरणी सारखे
आठवणीत तुझ्या माझ्यासंगे रडतात, चंद्र व तारके... 
कोमल केसात तुझ्या वाटते सतत हात फेरावे
ओठांशी मिळवीत ओठ मधुर चुंबन घ्यावे... 
निष्पाप मन माझे मनात तू अडकले
कारण याचे प्रिये मन तुझ्या प्रेमात पडले... रूप तुझे..
मनमोहक रुप तुझे वसले मनी माझ्या
स्वप्नात सखे मला स्पर्श होतो तुझा.. 
ह्रदयस्पर्शी नयन तुझे आहेत हिरणी सारखे
आठवणीत तुझ्या माझ्यासंगे रडतात, चंद्र व तारके... 
कोमल केसात तुझ्या वाटते सतत हात फेरावे
ओठांशी मिळवीत ओठ मधुर चुंबन घ्यावे... 
निष्पाप मन माझे मनात तू अडकले
कारण याचे प्रिये मन तुझ्या प्रेमात पडले... रूप तुझे..