लेखन माझे आज ही अशुद्ध आहे पण अक्षर मात्र सुवाच्य आहे, सुंदर हस्ताक्षर लेखन स्पर्धेत नेहमी भाग असायचा. शाळेत प्रत्येक फळ्यावर सूचना लिहिण्यास माझाच हात असायचा. नेहमीच आवडतात मला ही अक्षरे, शब्दांना वेगवेगळ्या नक्षीत कोरलेले. सुप्रभात लेखकानों💕 अक्षरे हे एका लेखकाच्या श्वासा सारखं काम करतं. अक्षरे आहेत म्हणुन आपण लिहीतो. लेखक हा अक्षरांशिवाय अपुर्ण आहे. सर्वांना जागतिक हस्ताक्षर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर मग आजचा विषय आहे ही अक्षरे... #अक्षरे