Nojoto: Largest Storytelling Platform

आयुष्यातून सगळं काही हिरावून नेलं, झोप सुद्धा नाही

आयुष्यातून सगळं काही हिरावून नेलं,
झोप सुद्धा नाही ठेवली वाट्याला माझ्या
अन तिकडे आनंद सुचतं आहेस,
खुश राहावे म्हणून मी दूर केलं स्वतः विष
पिऊन अमृताचा प्याला त्यांच्या नशिबी दिला,
म्हणे मजेत आहेत ते, अडचण नाही ठळक
दिसत कोण किती आपले कोण किती परके,
जवळ कोण दूर कोण आपुलकी प्रेम जीव
माया जाणीव गरजा सगळं दिसत जगाला,
बारीक सारीख गोष्ट आता झाकत नाही आणि
तिला नजर अंदाज पण करणे योग्य नाहीत,
   -AS Patil✍️ जे काही भेटल दिल परत मागे देणार वेळ काळ काल
त्यांची होती उद्या माझी पण येईल ना,
तोंडावर हात होते, मनावर दिलेला शब्द, तर कानावर
इज्जतीचे पांघरून, विश्वासाने कुणासाठी स्वतःच्या इच्छा कुरवाळून दुसऱ्या साठी दिलेली संस्काराची सरस,
स्वार्थी आहेत दुनिया कोणी नाही कुणाचे येथे जो तो
मतलबी मन भरले की वाट बदलतात, माणूस खूप वाईट त्या पेक्षा काही शब्द खूप वाईट असतात सगळं काही येतेच संपते,
माझ्याकडे अजून बाकी आहेत व्याजासहीत देयचे आहेत वेळ
येईल ती एकदा तिथे मी माझ्यात नसेल फक्त विचार करून चाल आज पण दिसतंय सार