देशाच्या या तीन रंगासाठी याची शान वाढवण्यासाठी किती जण अमर होतात आणि पिक्चर मध्ये दाखवलेल्या खोट्या पणाला आपण किती वाव देतो आणि जेव्हा खरे सैनिक अमर होतात तेव्हा काय करतो म्हणून खोठयापेक्षा खऱ्याला मोठी वाव द्या