Nojoto: Largest Storytelling Platform

कितीही असोत अडचणी अन् असोत खाचखळगे माझी साथ तुला आ

कितीही असोत अडचणी
अन् असोत खाचखळगे
माझी साथ तुला आणि
सदैव तुझी साथ मला 
प्रत्येक वळणावर उभा तू
मग कसले भय नि चिंता
अवघड सारे झाले सोपे
 माझ्या हाती तुझा हात
पावलागणिक थांब असा
 सदा खंबीर होऊनी
नाते अबाधित राहो
राहो अखंड विश्वास

©Sujata Bhalerao
  #UskeSaath जीवनगाणे #गातच राहावे

#UskeSaath जीवनगाणे #गातच राहावे #जीवनअनुभव

27 Views