Nojoto: Largest Storytelling Platform

वाहिले मी स्वतःला आई तुझ्या चरणी तूच माझा आसमंत तू

वाहिले मी स्वतःला आई तुझ्या चरणी
तूच माझा आसमंत तूच माझी धरणी.
मी न जाणे काय माझे कर्म नि काय माझी करणी
समजुनी घ्यावे मजला आई,दैवत माझे तूच माझ्या जीवनी. सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणानों
आजचा विषय आहे
वाहिले मी स्वत:ला...
#वाहिले 
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine