रंगीत या दुनियेचा काळा रंग समजला, माझा म्हणता म्हणता घात एकदाचा घातला... कुणास दोष देऊ मी, रंग माझा पांढरा.. वेगवेगळ्या रंगा मध्ये, माझा रंग झाकला... #feeling #myस्टोरी P.P.S Anand Shinde P.P.S Anand Shinde अश्लेष माडे (प्रीत कवी ) My_Words✍✍ HANAMANT YADAV (कवीराज) शशिकांत गुरव