Nojoto: Largest Storytelling Platform

इतर कुणीही कसेही पाहिले तरी आरसा मात्र योग्य नजरेन

इतर कुणीही कसेही पाहिले तरी
आरसा मात्र योग्य नजरेने पाहतो.
आपल्या अंतरीच्या मी ला जाणतो
नि आपले अस्तित्व मानतो.
आपली खरी ओळख एक तर आपण जाणतो 
आणि दुसरं म्हणजे आरसा जाणतो.
माणूस वागतो वेगळा,दिसतो वेगळा,
डोळ्यांना भासतो वेगळा,प्रत्यक्षात असतो वेगळा.
एक आरसाच आहे जो ह्या प्रत्येक वेगवेगळ्या रुपात वावरणाऱ्याला माणसाला त्याचे खरे प्रतिबिंब दाखवतो,
अयोग्य वागला कधी माणूस तर पाहता आरशात 
त्याला त्याचे खरे अस्तिव जाणवून देतो. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आरसा...
#आरसा1
 हा विषय
ATUL BALADHYE यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
लिहीत राहा.