फक्त तिच्या मनात मनातून शब्दात आणि शब्दातून कवितेत तिचे मुक्त आभाळ अडकले बंधनात कर्तव्याच्या ओझ्याखाली जबाबदारीच्या विखळ्यात तिचे मुक्त आभाळ झाकलय वासनेच्या नजरेत बलात्काऱ्यांच्या पिंजऱ्यात लैंगिक शोषणात शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तिचे मुक्त आभाळ... #तिचेमुक्तआभाळ हा विषय AMIT SABALE यांचा आहे.