Nojoto: Largest Storytelling Platform

हल्ली भावना व्यक्त करणं इतकं सोप्पं झालय की, 'भा

हल्ली भावना व्यक्त करणं 
इतकं सोप्पं झालय की, 
'भावपूर्ण' टाईप केले की, 
'श्रद्धांजली' जोडून येते.
      💐💐 #भावना
हल्ली भावना व्यक्त करणं 
इतकं सोप्पं झालय की, 
'भावपूर्ण' टाईप केले की, 
'श्रद्धांजली' जोडून येते.
      💐💐 #भावना