Nojoto: Largest Storytelling Platform

मला परत तीथे ज़ायचं आहें, तू डोक्यावरनं फिरावलेल्

मला परत तीथे ज़ायचं आहें, 
तू डोक्यावरनं फिरावलेल्या हाताचा स्पर्श
परत हवा आहे, तुझ्या मीठीत 
परत विरघळायचंय, तु भरवलेला 
घास परत चाखायचाय...
मला आयुष्य परत अनुभवायचाय..
आई मला परत तुझ्या जवळ यायचाय.  #mother #मिसिंग
मला परत तीथे ज़ायचं आहें, 
तू डोक्यावरनं फिरावलेल्या हाताचा स्पर्श
परत हवा आहे, तुझ्या मीठीत 
परत विरघळायचंय, तु भरवलेला 
घास परत चाखायचाय...
मला आयुष्य परत अनुभवायचाय..
आई मला परत तुझ्या जवळ यायचाय.  #mother #मिसिंग
snehs4493852572936

Sneh S

New Creator