काळजी घे सखे। तू जरा स्वतःची। आहे तू जीवाची। राणी माझ्या।। किती करतेस। कामे तू घरचे। ऐक तू मनाचे। माझ्या जरा।। नको हेळसांड। करू तब्येतीची। तू एक सोबती। आयुष्याची।। शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काळजी घे... #काळजीघे चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine