स्वतःला आरशात निरखून घे तूच तुझे मन एकदा जाणून तेव्हा दिसेल तुला तुझ्या मनातील तळ समजेल तुला तुझ्या काळजातील सल सुटेल तुझेच तुला तुझ्या मनातील कोडे मनात दडलेल्या भावनांचे होतील उलघडे शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे कधी वेळ मिळाला तर बघ... #कधीवेळ चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine