Nojoto: Largest Storytelling Platform

रोज रोज दिसायचे बातमीत म्हणून काय काय त्याने केले

रोज रोज दिसायचे बातमीत 
म्हणून काय काय त्याने केले कुटाने!

कालचे वर्तमान, पण रद्दी आजची
खातो त्यावर भेळ कुणी, कुणी फुटाणे.

©Dileep Bhope #बातमी
रोज रोज दिसायचे बातमीत 
म्हणून काय काय त्याने केले कुटाने!

कालचे वर्तमान, पण रद्दी आजची
खातो त्यावर भेळ कुणी, कुणी फुटाणे.

©Dileep Bhope #बातमी
dileepbhope1552

Dileep Bhope

Bronze Star
New Creator