Nojoto: Largest Storytelling Platform

पहिल्या भेटीचा प्रत्येक क्षण चेहऱ्यावर रेंगाळत राह

पहिल्या भेटीचा प्रत्येक क्षण
चेहऱ्यावर रेंगाळत राहतो..
जणू अंगणात फुलांचा,
सुगंध दरवळत राहतो..! आठवांचा सुगंध
पहिल्या भेटीचा प्रत्येक क्षण
चेहऱ्यावर रेंगाळत राहतो..
जणू अंगणात फुलांचा,
सुगंध दरवळत राहतो..! आठवांचा सुगंध