Nojoto: Largest Storytelling Platform

तुझ्या स्वप्नांमध्ये रमण मी आता सोडून दिलय नवीन च

तुझ्या स्वप्नांमध्ये रमण
मी आता सोडून दिलय 
नवीन चित्र काढण्यासाठी 
देवाने तेच पान जणू खोडून दिलय 

        - मनिष ज्ञानदेव कानडे,पुणे #स्वप्नं
तुझ्या स्वप्नांमध्ये रमण
मी आता सोडून दिलय 
नवीन चित्र काढण्यासाठी 
देवाने तेच पान जणू खोडून दिलय 

        - मनिष ज्ञानदेव कानडे,पुणे #स्वप्नं