Nojoto: Largest Storytelling Platform

थकलो सारे सांगुन एकतेचे धडे ना कोणी ऐकेना सरशी त्य

थकलो सारे सांगुन एकतेचे धडे ना कोणी ऐकेना सरशी त्यांचे....
 सगळे एक आहोत हिंदुत्वाचे आपण तोडे धर्मवाद कश्यापाई उकळले...
जमुन एकात्मतेची निरंजनी झळकुया भांडण तंटे कश्याहवे मानव देहाला...
प्राणपणाला जीव लावा हितकर्याला द्वेषाच्या गोष्टी कश्याला...
फरफरणारी वात नको धगधगती असावी कार्यधरर्माच्या वेळेला..
एकात्मतेची पाऊली वठवुया दाहीदेशी भुमायेचे ऋणी आम्ही...
एकहोऊनी समयाची बचत मोठी राष्ट्र काम अंगी बहुकामी.
बळ एकेची अवतरण्या संपवुया जातीवादाची वाईट घडी..
दंगली ,मोर्चा नुकसान फार झाली दोन हात कामाचे आनंदाचे वाटसरु...
हसरे चेहरे द्बेषात कसे शब्द वाईटाचे बंद धरू..
राष्ट्र प्रथम आपले जपण्या आपण शस्त्र उठवु...
  भांडणाचे काने विखरण्या वेळ आपली सुरू...
मशाल हुतात्म्यांची धगगणारी काळोखात प्रकाश देणारी..
 पराक्रम मोठा ना पाहुले कुटुंब न धरली काळजी...
कृत्य नवखळ असावे देश हिताचे मनरूपी बोलसारे..
 खुशहाली हिरवळ अनोखे नटलेले...
नवपुन्हा परंपरेच्या पावल्यांनी एकभाव समतेने...
 जाऊया एक पाऊल देशाच्या दिशेने..
अपुरे रंग भरू तिरंग्याच्या काठी नी कानोकोपरे...
  नागरीक सम एकभावतेचे... २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_थ
#मराठीकोट्स #collab #yqkavyanand #YourQuoteAndMine
Collaborating with Sateesh Ranade

writert7346

gaurav

New Creator