Nojoto: Largest Storytelling Platform

आज खरी गरज आहे ती स्त्री ला योग्य मान देण्याची,जन्

आज खरी गरज आहे ती स्त्री ला योग्य मान देण्याची,जन्म देणाऱ्या आई पासून वंशाला दिवा देणाऱ्या पत्नी पर्यंत सर्वांची मने जपण्याची.
आज खरी गरज आहे ती स्त्री ला समजून घेण्याची,स्त्री च नसती तर वंश,कुळ, ह्या गोष्टींना अर्थच नसता हे जाणून घेण्याची.
गरज आहे आज प्रत्येकाला आपले छंद जोपासण्याची,वेळ नसतानाही सवड काढून आवड भागवण्याची.
गरज आहे आज आधुनिक युगात वाढत चाललेल्या तंत्रज्ञानाचा योग्य तितक्या प्रमाणातच आणि योग्य तोच वापर करण्याची.
खरी गरज आहे ती ह्या आधुनिक युगात माणसे विसरत चाललेत त्या माणुसकीला जपण्याची,प्रेमभाव वाढवण्याची.
सध्या वातावरणात खूप बदल घडत आहेत गरज आहे ती निसर्गाची योग्य ती काळजी घेण्याची,जंगल वाचवण्याची,झाडे लावण्याची झाडे जगावण्याची.
प्रेम हे खूप पवित्र आहे पण हल्ली ह्याचा ही खूप अपमान होतोय प्रेमाचा नको तो अर्थ लावला जातोय,
म्हणून आज खरी गरज आहे ती प्रेमात एकमेकांना समजून घेण्याची,एकमेकांची काळजी करत एकमेकांच्या भावनांची कदर करण्याची. मित्र आणि मैत्रिणींनो
सुप्रभात.
आजचा विषय आहे
गरज आहे.
या एकविसाव्या दशकात माणसाला कश्या कशाची गरज आहे
हे सुंदर ओळीत मांडा.
किंवा तुम्हाला जे सुचतयं ते लिहा.
#गरजआहे हे टँग करायला विसरु नका.