विस्मरण व्हावं इतकं खोटं प्रेम मी केलं नाही, अन माझ्याआधी मरण यावं हे मी देवाला मगितलंच नाही.... #तुझ्याविनामी #तुझीआठवण #विरह_वेदना #चारोळी #तुझ्यानसण्याने #विस्मरण #YourQuoteAndMine Collaborating with Santosh Talape (Sanket) ही फक्त आणि फक्त चारोळी आहे, वास्तविक जीवनाशी याचा काहीही एक संबंध नाही.....