Nojoto: Largest Storytelling Platform

♥️ " प्रेम " ♥️ प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम

♥️  " प्रेम " ♥️

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,♥️
ते तुमचं आमचं Sameच असतं✌️..
 प्रेम म्हणजे असते एक सुंदरशी   Feeling,😍
  म्हणुन प्रेमातली माणसं असतात सतत Keep Smiling😊...!

प्रेमात असतात सततची भांडणे😠
अन् रोजची कटकट,🤦
फोन केला नाही म्हणून Boyfriendची नेहमीच वटवट🤬..!

प्रेमात तुझं माझं करता करता आपलं होऊन जातं,💕
नाही नाही म्हणता म्हणताही कोणी आपलसं होऊन जातं💝...!

प्रेम म्हणजे प्यार ♥️भी होता है
और इकरार भी🥰,
और उसके बाद ढेर सारी तकरार भी😔..!

प्रेम म्हणजे तुझं माझं जमेना😏
अन् तुझ्याविना♥️♥️ करमेना😩.. अन्
किती काय झालं तरी भांडण केल्यावाचून राहवेना😅..‌!
प्रेमात असतात सगळेच Right👍
आणि Fighting तर Full on night..!🤦

प्रेम म्हणजे असतो Full on लोचा💯
अन् मला नकोय तो tensionचा बोजा🙌..!
पण कधीतरी मलाही प्रेमात पडावसं वाटतं,🙌
कुणासाठी तरी मीही Special असावं असं वाटतं🥰🤞....!

सगळ्यानांच खरं प्रेम मिळतंच असं नाही😟,
म्हणुन कधी प्रेमात पडावंस वाटलच नाही😓...!

प्रेमात पडायच्या आधी वाटतेय खुप भीती कारण😰,
खरं प्रेम करणाऱ्यांना ही जालीम दुनिया जगूच देत नाही...!🤬

आयुष्य खूप सुंदर आहे😍
ते मजेत आणि मनसोक्त जगायचं,🤗💃
फक्त प्रेमात♥️ नाही पडायचं...!🙌🤞

:- "भावनांचे विश्व" ( प्राजक्त )✍️ #love❤ #Love_Aaj_Kal_Meme #Love_Aaj_Kal #इश्क़_में #इश्क_का_अंजाम #इश्क़_दिल_और_दिमाग

nojotouser3932868650

@Praju..

New Creator