नेहमी मज स्वाभिमान अंगी जन्मली , मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यभुमीवरी🚩 स्त्रीला आदर मिळवून दिला .... तिला विचार करायला प्राधान्य देऊन गेलात... स्वाभिमानाने जगायला शिकून दिले.... स्वातंत्र्याने जगायचं...... अन्यायाविरुद्ध लढण्याचे... नेहमी स्वाभिमानाने जगायचं छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवला स्वाभिमान..... म्हणून देश उंचावत आहे सर्व क्षेत्रात मान.🚩 -✍️ Shital K. Gujar✍️ स्वाभिमान.. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा.. #स्वाभिमान1 #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai