Nojoto: Largest Storytelling Platform

कधी कधी मनाला दुर..... अस घेवुन जाव एकांतात जावून

कधी कधी मनाला दुर..... अस घेवुन जाव एकांतात जावून हसवाव 
स्वतःसाठी स्वतःला रमवाव हरवलेले  दिवस आठवाव.
कुठ तरी  चुकत जीवनाचा निर्णय 
म्हणुन 
मनातल्या  भावना घेत लेखणीचा निर्णय.

©Mahendra Dhivare
  #कधी कधी मनाला दुर..... अस घेवुन जाव एकांतात जावून हसवाव

#कधी कधी मनाला दुर..... अस घेवुन जाव एकांतात जावून हसवाव

90 Views