माझ्या प्रेमाचा गुलाल तुझा सुंदर चेहऱ्यावर लावशील का ? बोल ना प्रिये हया होळीत माझ्या प्रीतीचा रंगात रंगशिल का? थोडी मस्ती थोड मजाक होईल माझ्यावर तु रागवशील का ? केलं भरपुर प्रेम मी तुझ्यावर न सांगता डोळ्यात पाहून समजशिल का? माझ्या प्रेमाचा गुलाल तुझा सुंदर चेहऱ्यावर लावशील का ? प्रेम देणे प्रेम घेणे सन आहे होळीचा तु माझ्यावर प्रेम करुन आपल्या काळजात जपुन ठेवशील का ? नको दारू भांग चा मला नशा तुझ्या गुलाबी डोळ्यांची नशा करु देशील का ? बोल ना प्रिये हया होळीत माझ्या प्रीतीचा रंगात रंगशील का ? तुझ्या सोबत हया होळीला मला प्रेमाची होळी खेळू देशील का? ( स्वर्णविजय) विजय वि गजबे ©Vijay Gajbe #प्रेमाची_होळी