Nojoto: Largest Storytelling Platform

#माणूस_प्रेमात_पडतो_म्हणजे_नेमकं_काय_होतं? मागचा

 #माणूस_प्रेमात_पडतो_म्हणजे_नेमकं_काय_होतं?

मागचा प्रेमावरचा लेख लिहिलाआणि फोन सारखा खणखणू लागला. 'फार सुंदर', 'महत्त्वाच्या विषयाला चालना दिली अभिनंदन'! 'प्रेमाला प्रतिष्ठा दिली त्याबद्दल धन्यवाद'! असे खूप फोन होते. पण 'तुम्ही लिहिलं त्यात शेवटपर्यंत #प्रेम_म्हणजे_काय_ते_कळलयच_नाही'. 'विषयवासना, सेक्स म्हणजे प्रेम असं तुम्हांला म्हणायचं आहे का?' 'तुमच्यासारख्या विचारी माणसानं 'अशा' विषयावर का लिहावं? अशाही प्रतिक्रिया होत्या, तर काही फोन फारच विचित्र होते. माझ्या एका ओळखीच्या मुलीचं प्रेम जुळलं

sandyjournalist7382

sandy

New Creator