Nojoto: Largest Storytelling Platform

प्रेम कुणावर करावं…? ज्याच्यावर आपण करतो त्याच्याव

प्रेम कुणावर करावं…?
ज्याच्यावर आपण करतो त्याच्यावर ,
कि जो आपल्यावर करतो त्याच्यावर ?
सर्वाँचे लक्ष वेधुन घेणा-या “गुलाबावर” की
त्याला जपणाऱ्या काट्यांवर?
काल सोशल मीडियावर भेटलेल्या “मुलीवर”,
कि आपले सर्वस्व ओवाळुन टाकनाऱ्या “आई-वडिलां” वर
🙏🏻💐💐🙏🏻

©Akash Waghmode
  🥰Mom🥰Dad
#nojotomarathi  #nojotahindi #viral #tech #like #Momdad #family #aaibaba #परिवार #viral♥️♥️♥️