Nojoto: Largest Storytelling Platform

सावळ्या रंगी आज रंगली होती रात्र नजाणो तिचेच रूप ह

सावळ्या रंगी आज रंगली होती रात्र
नजाणो तिचेच रूप होते की
तीच्यासवे सावळ्याने धाडले होते मज पत्र. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
656 ची कविता...
#656चीकविता
पहिल्या ओळीत सहा शब्द असणार आहेत मधल्या ओळीत पाच ओळी आणि शेवटच्या ओळीत सहा ओळी असणार आहेत.
या पद्धतीने लिहायचे आहे.
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai