Nojoto: Largest Storytelling Platform

नेहमी आपण आपल्या मस्तीत जगत असतो. पण नियती फार सजग

नेहमी आपण आपल्या मस्तीत जगत असतो. पण नियती फार सजग आहे. एक दिवस एवढी मोठी ठोकर लागते न् की झटका देऊन जाते. तेव्हा मस्तीत पण जरा शिस्तीत जगावं माणसानं....... काव्या #आम्ही मुक्तछंदी