Nojoto: Largest Storytelling Platform

अक्षय तृतीया,साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर

अक्षय तृतीया,साडेतीन शुभमुहूर्तांपैकी
एक शुभ मुहूर्ताचा दिवस सुंदर..
सुख समृद्धी मिळो प्रत्येकाला
प्रत्येकाला छान आरोग्य लाभो
YQ च्या मंचावर माझ्या ह्या शुभेच्छा सुंदर.. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आपल्या सर्वांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा.
विषय आहे
#अक्षयतृतीया
#अक्षयतृतीया1
या वर तुम्हाला जे सुचतंय ते लिहा.
अक्षय तृतीया हा हिंदू दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय तृतीया येते. अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो.
वैशाख महिना हा मराठी महिन्यांतील दुसरा महिना. या वेळी सूर्याची प्रखरता तीव्रतेने जाणवते. त्याचा परिणाम सभोवतालच्या सृष्टीवर पडलेला दुसतो, म्हणून या महिन्याला वै