Nojoto: Largest Storytelling Platform

गणेशोत्सव हा आवडता सण असूनही काही लोकांच्या फालतू

गणेशोत्सव हा आवडता सण असूनही काही लोकांच्या फालतू नाहक त्रासामुळे नकोसा वाटतो,.
बाप्पा जर ह्या दशकात अवतरले तर त्यांच्या सणांच्या नावाखाली केले जाणारे राजकारण पाहून चक्रावून जातील तसेच ते एक असतानादेखील आमचा गणपती तुमचा गणपती अशी विभागणी झालेली पाहून पुरते हैराण होतील...
( कॅपशन मध्ये वाचावे ) शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
#या दशकात जर बाप्पा अवतरले तर काय होईल?
अस तुम्हाला वाटतं,
प्रत्येकांचे वेगवेगळे विचार ते वाचुन नक्कीचं काही तरी शिकायला मिळणार 
मग वाट कसली बघत आहात,लगेच लिहा.
Collab करा.
#बाप्पाअवतरलेतर #बाप्पाअवतरलेतर१
#collab #yqtaai   #YourQuoteAndMine