Nojoto: Largest Storytelling Platform

पूर्वी ही लिहायचो, आता ही लिहितोय. फरक हाच जाणवला,

पूर्वी ही लिहायचो,
आता ही लिहितोय.
फरक हाच जाणवला,
तू नव्हतीस तेव्हा फक्त
शब्द लिहायचो,
आता प्रत्येक शब्दात भावना
लिहितो.. #भावना #लिहायचय_तुझ्याचसाठी #yqquotes #yqtai #yourqoute #yourfeelings लिहिण्यात फरक पडतो जेव्हा कवी प्रेमात पडतो