Nojoto: Largest Storytelling Platform

कृष्ण भेटायलाच पाहिजे जगण्याचं कारण सांगायला गीतेच

कृष्ण भेटायलाच पाहिजे
जगण्याचं कारण सांगायला
गीतेचे उपदेश करायला
प्रत्येक घडणाऱ्या गोष्टीचे कारण सांगायला
राधे सारख प्रेम करायला
द्रौपदी सारखी पदोपदी मदत करायला
कृष्ण भेटायलाच पाहिजे
जगण्याचं सारं सांगायला 
 नमसकार मित्रहो,

सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा..!

आजचा एक आगळा वेगळा विषय आहे..कृष्ण भेटायलाच पाहिजे
तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा

या विषयावर, कविता किंवा चारोळी किंवा लघू लेख लिहिता येईल.

poojashyammore5208

pooja d

New Creator