Nojoto: Largest Storytelling Platform

तुझी आठवण आली कि मी माझी ईच्छा व्यक्त करते.. आणि क

तुझी आठवण आली कि मी माझी ईच्छा व्यक्त करते.. आणि काही अवधी चा अवकाश तू माझ्या हातात असतेस.. गरम वाफाळलेली.. जायफळाच्या  स्वादाने भरलेली.. अगदी मला हवी  तशी.. माझी प्रिय कॉफी.. माझ्या प्रियाच्या हाताने बनलेली.. माझी सखी ! तुमच्या प्रिय व्यक्तीने प्रेमाने लगेच बनवून दिलेली कॉफी खूप आनंद देते. 🤗