ओंजळीत माझ्या फुलांची दरवळ जीवनात माझ्या नात्यांची हिरवळ शब्दसंगिनी शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे ओंजळीत माझ्या.... #ओंजळीतमाझ्या१ चला तर मग लिहूया.