शब्दांशी झाली संगत भाव माझे श्वास झाले काही मतले ओळीत येऊन खास झाले चुकलो बऱ्याचदा पण थांबलो कधीच नाही काफियांनी दिली साथ रदिफ ध्यास झाले वाटले दुनियेस मी कधीचा बरबाद झालो हसरा पाहून चेहरा साऱ्यांनाच त्रास झाले सत्याला किंमत नसते हो फसव्या जगात हळव्या मनालाच नेहमी वनवास झाले जगल्यावर गझलेतील वास्तववादी शेर सुखाचे क्षणभर का होईना भास झाले RJ कैलास #शब्दांशी झाली संगत भाव माझे श्वास झाले काही मतले ओळीत येऊन खास झाले चुकलो बऱ्याचदा पण थांबलो कधीच नाही काफियांनी दिली साथ रदिफ ध्यास झाले वाटले दुनियेस मी कधीचा बरबाद झालो हसरा पाहून चेहरा साऱ्यांनाच त्रास झाले