Nojoto: Largest Storytelling Platform

पाऊस कविता - आजची कविता राज्यात काही ठिकाणी नको ते

 पाऊस कविता - आजची कविता
राज्यात काही ठिकाणी नको तेवढा बरसतोय, उरलेला महाराष्ट्र मात्र पाण्यासाठी तरसतोय.. हा भेदभाव नसावा..पण कसं सांगावं या ढगांना?
शैलेश हिंदळेकर
 पाऊस कविता - आजची कविता
राज्यात काही ठिकाणी नको तेवढा बरसतोय, उरलेला महाराष्ट्र मात्र पाण्यासाठी तरसतोय.. हा भेदभाव नसावा..पण कसं सांगावं या ढगांना?
शैलेश हिंदळेकर