चार खंडांचा एक शहर, चार विहीरी बीना पानी, 18 चोर त्या शहरी 1 राणी आला 1 शिपाई सगळ्यांना मारुन मारून विहीरीत टाकी.!! सांगा काय आहे ? आता बघु कोण हुशार आहे ते???😂😂😁 . . . . . . कॅरम बोर्ड गेम. #lockdown3 सांगा उत्तर