Nojoto: Largest Storytelling Platform

माझ्या न बोलण्याने कित्येकांना त्रास होतो.... आणि

माझ्या न बोलण्याने 
कित्येकांना त्रास होतो....
आणि बोलले जरी 
तरी त्यांना मी गप्प असण्याचा 
भास होतो

©DHANSHRI DHAKTODE chiu

#Mic
माझ्या न बोलण्याने 
कित्येकांना त्रास होतो....
आणि बोलले जरी 
तरी त्यांना मी गप्प असण्याचा 
भास होतो

©DHANSHRI DHAKTODE chiu

#Mic