Nojoto: Largest Storytelling Platform

आयुष्य म्हणाव तर कधी तरी संपेल.. सौंदर्यवती म्हनाव

आयुष्य म्हणाव तर कधी तरी संपेल..
सौंदर्यवती म्हनाव तर सगळेच प्रेमात पडतील..
यौवन म्हनाव तर काही काळाने कमी होईल.. 
देव म्हनाव तर सगळेच पुजतील..
साधी भोळी म्हनाव तर लोक फायदा घेतील..
तु एक निखळ भावना आहेस जी फक्त आणि फक्त मीच समजु शकतो आणि माझीच राहील..  मित्रानों💕
सुप्रभात.
तिच्याबद्दल किंवा त्याच्याबद्दल बोलतांना शब्द कमी भासतात हा अनुभव तुम्हाला ही आला असेल.
आजचा विषय आहे
तू माझ्यासाठी काय आहेस 
हे सांगणे जरा कठीण आहे...
चला तर मग सुंदर सुंदर रचना करा.
आणि लिहीत राहा.