Nojoto: Largest Storytelling Platform

कित्येकदा मी तिचा अबोला सहन केला. नात्यातलं विदुष्

कित्येकदा मी तिचा अबोला सहन केला.
नात्यातलं विदुष्ट अबोल्याने तरी लवकर संपेल असं वाटलही अनेकदा..
पण ठरलेल्या गोष्टी बदलता येत नाहीत तसच काहीसं झालं प्रत्तेकदा..
अखेरच्या हट्टाला आलेली ती मग शेवटी-शेवटी अट्टाहासाने आगळीक करू लागली,
नाइलाजी, मीच चुकीचा वागत गेलो म्हणून म्हणे तशी वागली!

                                                                      #शाब्दिक.

.

©Rushikesh Palaye #AloneInCity