Nojoto: Largest Storytelling Platform

आज Complet 21 दिवस झाले.. TV ON करा,कि Corona Viri

आज Complet 21 दिवस झाले..
TV ON करा,कि Corona Viries ची News..
आणि लोक घरात नुसते बसून,
हातात मोबाईल दुसर काय?
Whatsapp,Facebook
खरच जगात प्रसारमाध्यमामार्फत बाबासाहेबांची
जयंती नंबर एक होत आहे..
Whatsapp,Facebook
ऊघडून पहाव तर पहिले बाबासाहेबच दिसतात..
Online जयंतीचा देखिल जगामध्ये पहिला मान
बाबासाहेबानाच
जय भिम
जय भारत
*सम्राट दत्ता डावरे ९७३००३७०५३* jayanti
आज Complet 21 दिवस झाले..
TV ON करा,कि Corona Viries ची News..
आणि लोक घरात नुसते बसून,
हातात मोबाईल दुसर काय?
Whatsapp,Facebook
खरच जगात प्रसारमाध्यमामार्फत बाबासाहेबांची
जयंती नंबर एक होत आहे..
Whatsapp,Facebook
ऊघडून पहाव तर पहिले बाबासाहेबच दिसतात..
Online जयंतीचा देखिल जगामध्ये पहिला मान
बाबासाहेबानाच
जय भिम
जय भारत
*सम्राट दत्ता डावरे ९७३००३७०५३* jayanti