White अनुभवाने एक शिकवण दिली आहे, कुणाच्या चुका उणीवा शोधत बसू नका. नियती बघुन घेईल हिशोब तुम्ही करू नका. काही जिंकणं बाकी आहे, अजुनही आयुष्याचे पूर्ण सार बाकी आहे. आपण चाललोय आपल्या ध्येयपूर्तीकडे, आपण पहिल्या पानावर आहोत, अजून संपुर्ण पुस्तक बाकी आहे..✍🏻 🪷आपला दिवस आनंदात जावो हिच ईश्वर चरणी प्रार्थना🪷 🙏🏻 *शुभ सकाळ* 🙏🏻 #highlight #everyone #followers #सुप्रभात ©प्रणाली कावळे #GoodMorning