Nojoto: Largest Storytelling Platform

आदरणीय शंकररावजी साहेब यांची स्थुती........ कर्म

आदरणीय शंकररावजी साहेब यांची स्थुती........


कर्म भूमी आणि जन्म भूमी 
चे स्वप्न साकारीत व्हावे म्हणुनी
रात्रंदिनी झटले........!

नांदेडच्या कर्म भूमीचा काया 
पालट करुनी पाण्याची महती जाणुनी आपल्या प्रेरणेतून विष्णूपुरी डाम्प उभारिले.......!

जायकवाडी धरण बांधुनी
 जलक्रांती अवघ्या महाराष्ट्राची
केली याच कामगिरीतूनी
 अवघ्या महाराष्ट्राचे भगिरत ठरले.........!

जलक्रांती,हरितक्रांती ,घडुनी
 मंत्री पाठबंधारे खात्याचे, झाले
शेतकरी ही त्या काळी कधी नाही
फसावरी चढले.......!

शारदा भवन शिक्षण संस्थेच्या मध्येमातून
 गरीब होतकरू पाल्यांना शिक्षण दिले
मराठवाड्याचे शिल्पकार ठरले.........!

कवयित्री:कु अनिषा दिलीप दोडके जिल्हा नांदेड.

©Anisha Dodke शंकरराव चव्हाण

#grey
आदरणीय शंकररावजी साहेब यांची स्थुती........


कर्म भूमी आणि जन्म भूमी 
चे स्वप्न साकारीत व्हावे म्हणुनी
रात्रंदिनी झटले........!

नांदेडच्या कर्म भूमीचा काया 
पालट करुनी पाण्याची महती जाणुनी आपल्या प्रेरणेतून विष्णूपुरी डाम्प उभारिले.......!

जायकवाडी धरण बांधुनी
 जलक्रांती अवघ्या महाराष्ट्राची
केली याच कामगिरीतूनी
 अवघ्या महाराष्ट्राचे भगिरत ठरले.........!

जलक्रांती,हरितक्रांती ,घडुनी
 मंत्री पाठबंधारे खात्याचे, झाले
शेतकरी ही त्या काळी कधी नाही
फसावरी चढले.......!

शारदा भवन शिक्षण संस्थेच्या मध्येमातून
 गरीब होतकरू पाल्यांना शिक्षण दिले
मराठवाड्याचे शिल्पकार ठरले.........!

कवयित्री:कु अनिषा दिलीप दोडके जिल्हा नांदेड.

©Anisha Dodke शंकरराव चव्हाण

#grey
anishadodke3352

Anisha Dodke

New Creator