Nojoto: Largest Storytelling Platform

वारा सूसाट सूटला होता वाळलेलल्या मातीचा महीण्यांचा

वारा सूसाट सूटला होता
वाळलेलल्या मातीचा महीण्यांचा जागेचा ताबा तूटला होता
अवघा आकाश काळोखला होता
हो आषाढीचा पहिला पाऊस आला होता

निसर्ग रंग बदलीत होता
भर दुपारा जणू सूर्य मावळतीला जात होता
शेंद्री-पाीवळसर रंग निसर्गामध्ये भूरकटला होता
हो आषाढीचा पहिला पाऊस आला होता

पाखरे ही काही क्षणासाठी गोंधळली होती
घराची वाट त्यांना शोधत होती
त्यांचाही चीवचीवाट सूटला होता
हाो आषाढीचा पहिला पाऊस आला होता

मूले गल्ल्यांनी उघडी धावत होती
विजेच्या गडगडाने आईला त्यांचि काळजी वाटत होती
कुठे कोठ्यात वासरू खिदळत होती
जणू त्यालाहि कश्याचि तरी वाट छळत होती
हो सवऺांना एकच भास झाला होता
हो आषाढीचा पहिला पाऊस आला होता

मग एकच थेंबाचा मारा सूटला होता
तान्हलेल्या मातीचा आज शीवार भिजला होता
ओल्या मातीचा सूगंध चहूकडे गंधाळला होता
हो आषाढीचा पहिला पाऊस आला होता

                               -------अनिकेत लोखंडे. #शेत
वारा सूसाट सूटला होता
वाळलेलल्या मातीचा महीण्यांचा जागेचा ताबा तूटला होता
अवघा आकाश काळोखला होता
हो आषाढीचा पहिला पाऊस आला होता

निसर्ग रंग बदलीत होता
भर दुपारा जणू सूर्य मावळतीला जात होता
शेंद्री-पाीवळसर रंग निसर्गामध्ये भूरकटला होता
हो आषाढीचा पहिला पाऊस आला होता

पाखरे ही काही क्षणासाठी गोंधळली होती
घराची वाट त्यांना शोधत होती
त्यांचाही चीवचीवाट सूटला होता
हाो आषाढीचा पहिला पाऊस आला होता

मूले गल्ल्यांनी उघडी धावत होती
विजेच्या गडगडाने आईला त्यांचि काळजी वाटत होती
कुठे कोठ्यात वासरू खिदळत होती
जणू त्यालाहि कश्याचि तरी वाट छळत होती
हो सवऺांना एकच भास झाला होता
हो आषाढीचा पहिला पाऊस आला होता

मग एकच थेंबाचा मारा सूटला होता
तान्हलेल्या मातीचा आज शीवार भिजला होता
ओल्या मातीचा सूगंध चहूकडे गंधाळला होता
हो आषाढीचा पहिला पाऊस आला होता

                               -------अनिकेत लोखंडे. #शेत