Nojoto: Largest Storytelling Platform

आज का सुविचार शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी आयुष्यभर ल

आज का सुविचार शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी आयुष्यभर लढले
सहकारवसा जपणारे जयवंतअप्पा भोसले।।धृ।
 उभारणी करुनी  सहकाराची।
आकारील्या वास्तू विश्वस्थांची
शेतकऱ्यांची  घेऊनी हात
मोहिते घराण्याची साथ
वंचितांच्या हृदयात कायम स्वरूपी वसले
सहकारवसा जपणारे जयवंतअप्पा भोसले।।१।।
उभारूणी शिक्षणाची गुढी
संघटनेची  रचोनी कडी
राजकीय संघर्षाची घडी
जनहीतासाठी मारी उडी
कराड तालुक्याचे भाग्य विधाता  शोभले
सहकारवसा जपणारे जयवंतअप्पा भोसले।।२,।। कृषि मित्र
आज का सुविचार शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी आयुष्यभर लढले
सहकारवसा जपणारे जयवंतअप्पा भोसले।।धृ।
 उभारणी करुनी  सहकाराची।
आकारील्या वास्तू विश्वस्थांची
शेतकऱ्यांची  घेऊनी हात
मोहिते घराण्याची साथ
वंचितांच्या हृदयात कायम स्वरूपी वसले
सहकारवसा जपणारे जयवंतअप्पा भोसले।।१।।
उभारूणी शिक्षणाची गुढी
संघटनेची  रचोनी कडी
राजकीय संघर्षाची घडी
जनहीतासाठी मारी उडी
कराड तालुक्याचे भाग्य विधाता  शोभले
सहकारवसा जपणारे जयवंतअप्पा भोसले।।२,।। कृषि मित्र