Nojoto: Largest Storytelling Platform

ती आली जीवनात समावली हृदयात आणि झोप उडाली . नमस्

ती आली  जीवनात
 समावली हृदयात
आणि झोप उडाली . नमस्कार प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो.
आज तुमच्या साठी एक नवीन गम्मत आणलिय ❤️
आज तुम्हाला स्वलिखीत आठ शब्दांची कथा लिहायची आहे.
मी स्वत: प्रत्येक पोस्ट बघेन आणि त्यांना लाईक्स आणि कमेंट्स करेन.
सोबतचं ज्याची पोस्ट मला आवडेल त्यांना मी फॉलो सुद्धा करेन. 😎
आज रात्री ७:००-९:०० च्या दरम्यान तुम्हाला हे पोस्ट करायचं आहे.
आवडलेल्या तीन अप्रतिम पोस्ट आम्ही @best yq marathi quotes पेज वर फिचर करु. 😍
चला तर मग लिहा पटापट ९ पर्यंत.

anandnagda8559

Anand Nagda

New Creator