Nojoto: Largest Storytelling Platform

पायवाट प्रेमाची ,मधूर साथ चांदण्याची असो कितीही व

पायवाट प्रेमाची ,मधूर साथ चांदण्याची 
असो कितीही वळणे तरीही ती वाट आनंदाची

चालतांना समोर पसरलेल्या फुलांच्या पाकळ्यांची
आतुर मनाची तळमळ ओढ किती त्या पायवाटेची

सुंदर कोकिळेच्या त्या आवाजांची 
ऐकावे फक्त ऐकंत रहावे ती वाट प्रेमाची

पायवाट प्रेमाची ,साथ हवी तुझी
ती पायवाट तुझ्या भेटीची..! 



 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

पायवाट प्रेमाची...
#पायवाटप्रेमाची

हा विषय
YOGITA RAIPURE यांचा आहे.
पायवाट प्रेमाची ,मधूर साथ चांदण्याची 
असो कितीही वळणे तरीही ती वाट आनंदाची

चालतांना समोर पसरलेल्या फुलांच्या पाकळ्यांची
आतुर मनाची तळमळ ओढ किती त्या पायवाटेची

सुंदर कोकिळेच्या त्या आवाजांची 
ऐकावे फक्त ऐकंत रहावे ती वाट प्रेमाची

पायवाट प्रेमाची ,साथ हवी तुझी
ती पायवाट तुझ्या भेटीची..! 



 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

पायवाट प्रेमाची...
#पायवाटप्रेमाची

हा विषय
YOGITA RAIPURE यांचा आहे.
waghadesir1306

Atul waghade

New Creator